jarange patil live location : कोटी कोटी मराठा आज पुण्यातून मुंबईकडे रवाना

पुणे :

jarange patil live location संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज पुण्यात असंख्य मराठा समाज बांधवसमवेत दाखल झाले आहेत .

 

jarange patil live location
jarange patil live location

पुणे जिल्ह्यातील (jarange patil live location) शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील jarange patil यांच्यासह मराठा समाज बांधवाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.

ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली.

खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, 50  किलो शेंगदाण्याची चटणी, 50 किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा समाज बांधवाना करण्यात आले.

रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती.

वाघोळी येथे jarange patil यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे .

पुण्यातून असंख्य मराठा समाज मोर्चमध्ये सामील होऊन मुंबईकडे रवाना झाला आहे ,

jarange patil live location पुण्यात स्वागत 

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावातून  पदयात्रा सुरू केलेल्या मराठा आंदोलनकर्ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा (jarange patil live location)आज पुण्यामध्ये पोहोचला आहे.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले.

भीमा कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ परिसरात जरांगे पाटलांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक होते.

लहानग्यांपासून आबालवृद्धापर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

आज पहाटे पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाल्यानंतर पुणे शहरातून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे .

 

 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे पुण्यामध्ये अत्यंत प्रेमाने  स्वागत करण्यात आले.

कडक  थंडी असताना सुद्धा त्याची ताम न बाळगता अवघा समाज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या स्वागतासाठी पुण्यातील रस्त्यांकडे डोळे लावून दिमाखात उभा होता.

रस्त्याच्या दुतर्फा तूफान गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर पहाटेला झालेली भव्य सभा भव्यदिव्य ठरली.

jarange patil live location पिंपरी चिंचवड मध्ये ही तूफान गर्दी 

पिंपरी चिंचवड (jarange patil live location) येथेही चोख पोलिस व्यवस्था ठेवणायात आली होती .

ठिकठिकाणी मोठ मोठी बनर लावून स्वागत करन्यात आले

सातारा, मान, फलटण, मुळशी ,आदी परिसरातील मराठा समाज बांधव मोर्चा साठी दाखल झाली आहेत .

ठिकठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याने पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने आधीच खबरदारी म्हणून केला होता .

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांची पदयात्रा आज सांगवी फाटा येथे दाखल होईल.

तेथून रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे.

पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी असतील.

jarange patil live location मराठा आरक्षणासंदर्भात हालचालींना वेग 

राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात हालचालींना आता वेग आला आहे.

राज्यात विविध ठिकाणी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती आढळून आल्या आहे.

राज्यात जवळपास 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानंतर विशेष शिबीर घेऊन त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी गुरुवारी केली.

मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाला सुरुवात 

राज्यात एकीकडे कुणबी नोंदणी असणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.

राज्यात 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार असल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यांसह महानगरपालिका आणि नगरपालिकेतील कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत

मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे.

त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.

मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील.

मॉड्यूल ‘सी’ मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

आणि मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील.

तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल.

एकूण 154 प्रश्नांची प्रश्नावली सर्वेक्षण सुट्टीच्या दिवशीही  सुरू राहणार असून प्रती दिवशी 5 लाख लोकांचे सर्वेक्षनाचे उदीष्ठ शासनाने ठरविले आहे .

Also Read :

Beed :मराठा आंदोलन चिघळले

Leave a Comment

ram mandir pranpratishta ram mandir ayodhya
ram mandir pranpratishta ram mandir ayodhya